मराठीतील दिग्गज अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी नुकताच आपल्या सोशल मीडियावर दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा चा फोटो शेअर केला आणि त्याला मिस यू लक्ष्या असं कॅप्शन सुद्धा दिलं आहे. हा फोटो निवेदिता सराफ यांचासोबतचा आहे..
यावरून आजही लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणी त्यांच्या मनात किती ठळक आहेत हेच पाहायला मिळत आहे.
मराठी चित्रपट सृष्टीला सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे अशा दिग्गज कलाकारंची साथ मिळाली आहे.
यांच्या प्रत्येक चित्रपटांना हाउसफुल्लचा बोर्ड लागायचे सचिन, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत अर्थातच आपल्या सर्वांचा लाडका ‘लक्ष्या’ यांनी मिळून अनेक दर्जेदार सिनेमे केले आहेत.

#SachinPilgaonkar #MaheshKothare #LaxmikantBerde #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber